Courses
Courses
Preview

This is your website preview.

Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

919921373471

आपल्या *रायते सायन्स अकॅडमी* चा विद्यार्थी योगेश्व...

update image

आपल्या *रायते सायन्स अकॅडमी* चा विद्यार्थी योगेश्वर कुंभार हा AIR - 385 मिळवून आपला प्रवेश IIT Powai, Mumbai या मोठ्या कॉलेज मध्ये निश्चित केला आहे, त्याला शुभेच्छा देताना किरण रायते सर तसेच गोकुळ ढोमसे सर व योगेश्वर व त्याचे आई वडील . योगेश्वर आम्हाला तुझा अभिमान आहे, तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांच्याकडून अभ्यास करून घेणारे आणि वेळेची परवा न करता सदैव विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तत्पर असलेल्या *रायते सायन्स अकॅडमी* च्या सर्व शिक्षक वृंदांचे पण खूप खूप अभिनंदन 🎉🎊💯💐 ईजिनिअरिंग व मेडिकल मध्ये आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघणाऱ्या व ती स्वप्ने साकार करण्यासाठी मेहनतीने झटणाऱ्या विद्यार्थांसाठी नाशिक मधील प्रा. किरण रायते सरांचा रायते सायन्स अकादमी ... हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे.... आम्हीच का याची खात्री तुम्हालाच करायची .. मर्यादित विद्यार्थांच्या संखेच्या आमच्या नविन बॅचेस सुरु करीत आहोत. पुढच्या तयारी साठी लगेचच आमच्याशी संपर्क साधा. +91 99213 73471 Prof. Kiran Rayate Sir's well known Nashik Based Best Mentor-ship & coaching institute of 11th & 12th Science, FOUNDATION, CRASH COURSE, MHT-CET / JEE / NEET/ NATA / NDA https://maps.google.com/?cid=7019523460030934017& entry=gps

Posted on: 2023-06-20T02:40:15
Share this announcement on:
courses